औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 214 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 417 जणांना (मनपा 315, ग्रामीण 102) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 8953 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 214 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13252 झाली आहे. आजपर्यंत एकूण 449 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3850 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
दुपारनंतर 147 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 30, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 46, ग्रामीण भागात 69 रूग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

*ग्रामीण भागातील रुग्ण (71)*
औरंगाबाद (7), फुलंब्री (1), गंगापूर (20), खुलताबाद (14), सिल्लोड (2), वैजापूर (21), पैठण (4), बजाज नगर (1), रांजणगाव (1)
*सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (30)* 
राम नगर (1),  जय भवानी नगर (1), सातारा परिसर (1), सिडको महानगर (1), उस्मानपुरा (1), एन सात (1), रांजणगाव (1), कन्नड (1), सिल्लोड (1), समृद्धी महामार्ग कर्मचारी (1), जाधववाडी (1), पुष्पक गार्डन, चौधरी कॉलनी, चिकलठाणा (5), भावसिंगपुरा (2), चित्तेगाव (3), तीस ग्रीन स्कीम पैठण रोड (1), तापडिया प्राईड (2), समर्थ नगर (1), छावणी (1), शेंद्रा एमआयडीसी (1), अन्य (3)
*****

Post a comment

0 Comments