वैजापुरात कोविड झिरो मिशनवैजापुर(प्रतिनिधी)/

समाजसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या व कोरोना महामारीच्या कालावधीत तन , मन , धनाने सामोरे आलेल्या वैजापुर येथील ब-याचशा जैन व्यापारी बंधु भगीनींची आज उपजिल्हा रुग्णालय , वैजापूर येथे रॅपिड अॅटीजन टेस्ट द्वारे कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी मा.नगराध्यक्ष दिनेशसिंग परदेशी , तहसीलदार निखिल धुळधर साहेब , गजानन टारपे साहेब , वैजापूर तालुका किराणा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाशचंदजी बोथरा , वर्धमान ना.सह.पत. चे चेअरमन हेमंतकुमार संचेती , भारतीय जैन संघटनेचे निलेश पारख , रूपेश कुचेरीया , नंदलाल मुगदिया , अनिल संचेती , संजय मालपाणी , परेश संचेती , विक्रम अग्रवाल , संतोष लोढा , मनेष संचेती , अनिल हिरण , प्रदीप रायसोनी , पराग छाजेड , नगर परिषद वैजापूर चे बाबूराव पुणे , विलास गडकर , नन्नवरे , निलेश चाफेकर आदी उपस्थित होते...

Post a comment

0 Comments