दौंड मध्ये उद्या महायुतीच्या वतीने रास्ता रोको


निलेश जाबंले,मराठा तेज दौंड

-पुणे
 आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप आरपीआय रयत क्रांती संघटना  यांच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता  पुणे सोलापूर हायवे वर  चौफुला या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे, त्यासाठी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे    असे आव्हान आमदार राहूल दादा कूल यांनी  महायुती च्या वतीने केले आहे

Post a comment

0 Comments