.रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह


.रायगड -जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱयांचे तपासणी करण्यात आले त्या तपासणी मध्ये
 जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल काल पॉझिटीव्ह आला आहेे. त्यामुुळे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ३० व ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी-कर्मचारी तसेच अभ्यागत यांच्याकरिता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
प्रतिनिधी सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments