पैठण तालुक्यातील राहाटगाव येथे मोफत, अन्सेरिक होमिओपॅथिक गोळयाचे नागरिकानां वाटप


पैठण प्रतिनिधी:- विजय खडसन
:— राहाटगाव.पैठण तालुक्यात कोरोनांचा दिवसें दिवस प्रार्दुभाव वाढतचं आहे व ग्रामिण भागात सुध्दां यांचा शिरकाव झाला आहे .कोरोंना व्हायरस वर आता पर्यत कोणतीही लस .उपलब्ध नसल्यानै केवळ रोगप्रतिकार शक्ती हा एकमेव प्रतिबंधनात्मक उपाय ,भारत सरकारच्या आयुष मंञालयाने कौंरोना व्हायरस संक्रमणाच्या विरूध्द प्रतिबधात्मक औषध म्हणुन अन्सेरिक अल्बम होमिओपॅथिक औषध सुचविण्यात आले आहे. त्या करिता नागरिकांची सहनशक्ती वाढवावी म्हणुन ,राहाटगाव येथिल नागरिकांना कोंरोना रोगा पासुन बचाव करण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढवता यावी यासाठी ,अन्सेरिक अल्बम या होमियोपॅथीक गोळ्याचे वांटप करण्यात सुरवात केली आहे ग्रामिण भागात याची सुरवात काल राहाटगाव ग्रामपंचायत येथे करण्यात आली आहे .यावैळी सकाळी गावात  10:30 वाजता पैठण भाजपा तालुका अध्यक्ष डाॅ. सुनिल शिंन्दे .व राहाटगावच्या सरपंच इंदुबाई बंबन मिसाळ याच्या हस्ते राहाटगावातील नागरिकानां अन्सेरिक होमिओपॅथिक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे . यावैळी .उपस्थिती बंबन मिसाळ,उपसरपंच कैलास फासाटे, ग्रामपंचायत सदश्य अशोक गोरे,शिवाजी शिंन्दे,बाबासाहेब सातपुते, निलेश शिंन्दे, गफुर शेख, भाऊसाहेब गोरे, रामेश्वर पाचोड, आरोग्य सेविका जावळे मॅडम,व गावकरी यांची यावेळी उपस्थिती होती

Post a comment

0 Comments