फुलंब्री नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त आळंद येथे वृक्षारोपण व गावामध्ये सॅनिटाझर फवारणी


 *फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)*

फुलंब्री तालुक्यातील आळंद  येथे भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.श्री. सुहासभाऊ शिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आळंद येथे वृक्षारोपण, होमी प्रतीक औषध व पूर्ण आळंद गावांमध्ये सनी टेजर फवारणी करण्यात आली व या अगोदर पूर्ण फुलंब्री येथील 93 गावामध्ये सुद्धा फवारणी करण्यात आली होती आता नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या वाढदिवसा निमित्ताने असे विविध कार्यक्रम गावामध्ये घेण्यात आले व  फुलंब्री तालुक्यातील ज्या गावामध्ये कोरूना पेशंट निघालेले आहेत त्या गावांमध्ये भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त संजय कुदळे व मानाजी जानराव, किशोर जावळे व नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ मित्र मंडळ यांच्यातर्फे फवारणी करण्यात येणार आहे व यावेळी गणोरी सरपंच बाळासाहेब तांदळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, भाजपा सरचिटणीस रामेश्वर चोपडे, अनुसूचित जाती भाजपा तालुका अध्यक्ष सोमीनाथ भालेराव, आळंद माजी सरपंच तायडे, नगरसेवक बाबासाहेब शिनगारे, कैलास गायके, संदीप तायडे, फवारणी प्रमुख संजय कुदळे, मैनाजी जानराव, किशोर जावळे, लक्ष्मण तायडे, जगन दाढे, भाऊसाहेब पायगव्हाण, श्रीकृष्ण वैष्णव, राजू तायडे, लक्ष्मण चोपडे, माधवराव जाधव, रामदास चोपडे, गोपीनाथ खिल्लारे, दत्तू पायगव्हाण व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

Post a comment

0 Comments