महेंद्र सिमेंट ॲण्ड स्टिल तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या वतीने चांगतपुरी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी*पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:-- जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव........ अण्णाभाऊ साठे    साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती  पैठण तालुक्यातील चांगतपुरी येथे. महेंद्र सिमेंट ॲण्ड स्टिल तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि 01 अॉगस्ट2020 रोजी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम        साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र राजगुरु तसेच मुप्टा शिक्षक संघटनेचे पैठण तालुका अध्यक्ष बाळासाहेब झारगड,तलाठी अधिकारी राजेंद्र सागळे,ग्रामसेवक रमेश आघाव,ग्रा.सदस्य वंसत चोरमले,नवनाथ घायतलक,दत्ता चोरमले,सुभाष नवगिरे,गोकुळ होरकटे,अमोल होकरे,बाळासाहेब जगधाने,निलेश खेडकर,प्रकाश राजगुरु, पंकज पंडित, कल्याण बाबर ज्ञानेश्वर शिंदे,अमोल धायगुडे   व समस्त गावकरी मंडळी व मिञ परीवार आदी उपस्थित होते

Post a comment

0 Comments