औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 328 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबाद, दि.12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 165 जणांना (मनपा 91, ग्रामीण 74) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12998 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 328 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17632 झाली आहे. आजपर्यंत एकूण 566 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4068 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
दुपारनंतर 205 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 58, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 83 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*सिटी एंट्री पॉइंट (58)*
 करमाड (1), दौलताबाद (1), सातारा परिसर (3), एन आठ (3), पवन नगर (1), गारखेडा परिसर (1), एल अँड टी कंपनी परिसर (1), सावंगी (1), भगतसिंग नगर (2), सिल्लोड (3), सनी सेंटर (3), हर्सुल (1), मिसारवाडी (1), व्यंकटेश नगर (1), जाधववाडी (1), कन्नड (2), चिकलठाणा (5), भावसिंगपुरा (1), रांजणगाव (2), बजाज नगर (3), फारोळा (1), बीड बायपास (1), नक्षत्रवाडी (4), प्रकाश नगर (1),बिडकीन एमआयडीसी (6), गंगापूर (2), झाल्टा (1), विहामांडवा (1), अन्य (4)
*ग्रामीण (90)*
औरंगाबाद (12), गंगापूर (23), कन्नड (1), खुलताबाद (1),सिल्लोड (1), वैजापूर (5), पैठण (37), सोयगाव (3) तिसगाव (1),किराटपूर, वैजापूर (1), बाजारसावंगी, खुलताबाद (1), नागद, कन्नड (1), नेवारा (1), राम मंदिराजवळ, सिल्लोड (1), शिवना रोड, सिल्लोड (1)
*मनपा (15)*
नारेगाव (1), भारत नगर (1), घाटी परिसर (1), गुरू गणेश नगर, पहाडसिंगपुरा (1), पेठे ज्वेलर्स जवळ, समर्थ नगर (1), देवळाई परिसर (1), एन सहा सिडको (3), संभाजी कॉलनी, एन सहा सिडको (1), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), सेंट्रल नाका (1), संसार नगर, क्रांती नगर (1),   अन्य (2)
*कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू*
घाटीत छावणीतील 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   
*****

Post a comment

0 Comments