औरंगाबाद जिल्ह्यात 3347 रुग्णांवर उपचार सुरू, 58 रुग्णांची वाढ


       औरंगाबाद, : जिल्ह्यातील 58 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 15208 एवढी झाली आहे. त्यापैकी 11368 बरे झाले तर 493 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3347 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : 
*ग्रामीण (33)*
डॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड (1), विहामांडवा, पैठण (1), दत्त नगर, वैजापूर (1), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (2),  द्वारकानगरी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, बजाज नगर (1), खालचा पाडा, शिऊर, वैजापूर (7), नागापूर, कन्नड (3), बेलखेडा, कन्नड (1), चंद्रलोक नगरी, कन्नड(1), शिवनगर, कन्नड (3), पिशोर, कन्नड (1), गुजराती गल्ली, वैजापूर (7), स्टेशन रोड, वैजापूर (1), जामा मस्जिद परिसर, वैजापूर (1), परसोडा, वैजापूर (1)
*मनपा (25)*
जोगेश्वरी (1), श्रीराम  पार्क,राम गोपाल नगर, पडेगाव (1), रघुवीर नगर (1), उस्मानपुरा (1), क्रांती नगर (2), एकनाथ नगर, उस्मानपुरा (1), अयोध्या नगर (3), संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा (2), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (1), एसटी कॉलनी, फाजिलपुरा (1), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (1), म्हाडा कॉलनी (1), एन नऊ, श्रीकृष्ण नगर, टीव्ही सेंटर (1), टीव्ही सेंटर (1), बीड बायपास (2), प्रसाद नगर, कांचनवाडी (1),  शिवनेरी कॉलनी (1), मयूर पार्क (1), एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको (1), श्रेय नगर (1)
  ****

Post a comment

0 Comments