औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 395 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भरऔरंगाबाद, दिनांक 22  :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 211 जणांना (मनपा 125, ग्रामीण 86) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 395 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20439 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 629 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4447 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 249 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 43, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 51 आणि ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

मनपा (98)
ज्योती नगर (1), सिटी केअर हॉस्पीटल परिसर (4), हिमायत गेट परिसर (2), एन आठ सिडको (1), एन नऊ श्रीकृष्ण नगर, हडको (1), राहत कॉलनी (1), स्वातंत्र्य सैनिक कॉलनी (1), मारोती नगर, हर्सुल (1), ठाकरे नगर,सिडको (1), समर्थ नगर (3), पोलिस कॉलनी, पडेगाव (1), कार्तिक नगर, हर्सुल चौक (1), शिवजन्य नगर, काल्डा कॉर्नर जवळ (2), मुकुंदवाडी (1), सुदर्शन नगर, हडको (1), जुनी मुकुंदवाडी (1), आंबडेकर नगर परिसर, सिडको (1), न्यू उस्मानपुरा (1), नाथ नगर (1), अलंकार हाऊसिंग सो., (1), राधास्वामी कॉलनी (1), एन दोन संत तुकोबा नगर, सिडको (1), मोमिनपुरा (1), क्रांती नगर (1), जाधवमंडी (1), बजाज नगर (1), सिडको (1), चिनार गार्डन (1), एम वन  सिडको (1), जनाबाई हाऊसिंग सो., (1), अविष्कार कॉलनी (1), अन्य (38), भीमनगर भावसिंगपुरा (2), घाटी परिसर (1), उस्मानपुरा (2),पडेगाव (1), छावणी परिसर (1), भावसिंगपुरा (1), एसबीएच कॉलनी (2), एन सात  सिडको (3), संजय नगर, आकाशवाणी  परिसर (1), गजानन नगर, हडको (1), अंबर हिल (1), सिडको (2), किराडपुरा (1), श्रीकृष्ण कॉलनी, चिकलठाणा (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), बायजीपुरा (1)

ग्रामीण (57)
घानेगाव (2), ओवाडी, पैठण (1), दर्गाबेस, वैजापूर (1), बाबर हॉस्पीटल परिसर, पैठण(1), वाळूज (1), भेंडागल्ली, वेरूळ (1), डॉ. झाकीर हुसेन नगर,सिल्लोड (1), वळदगाव (1),चित्तेगाव (1),  बजाज नगर (1), धूपखेडा (1), सिटी पोलिस स्टेशन परिसर,सिल्लोड (1), कामगार कल्याण भवन परिसर (1), बजाज नगर (1), हतनूर, कन्नड (1), साऊथसिटी,तिसगाव (2), वडवली, पैठण (2),चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), पैठण (8), वैजापूर (1), आपेगाव (1), नांदूरढोक वैजापूर (1), नवीन कावसान पैठण (1), वसंत नगर, पैठण (1), अन्य (1), पाचोड (1), औरंगाबाद (11), गंगापूर (09), कन्नड (01)

सिटी एंट्री (43)
करमाड (1), एन तीन सिडको (1), बीड बायपास (2), पद्मपुरा (1), जोगेश्वरी (1), बागला ग्रुप (2), रांजणगाव (4), छावणी (1), करोडी (2), गारखेडा (1), धावणी मोहल्ला (2), गंगापूर (1), बालाजी नगर (3), बजाजनगर (3), एन बारा सिडको (1), संजयनगर (1), पीरबाझार (1), न्यायनगर (3), वाळूज महानगर (2), पडेगाव (3), सारा विहार, वाळूज (1), साजापूर (1), छत्रपती नगर (1), पैठणखेडा (1), कांचनवाडी (1), कचनेर तांडा (1), वरूड काझी (1)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू 
घाटीत गारखेड्यातील 45 वर्षीय पुरूष, माहेतपूरमधील 40 वर्षीय पुरूष, यशवंत नगर, पैठण येथील 50 वर्षीय पुरूष, जिकठाण येथील 29 वर्षीय स्त्री, एन दोन, एसटी कॉलनी सिडकोतील 70 वर्षीय पुरूष, आंधानेर, कन्नड 70 पुरूष आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात  पद्मपुऱ्यातील 63 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.    
   *****

Post a comment

0 Comments