औरंगाबाद जिल्ह्यात 4204 रुग्णांवर उपचार सुरू, 106 रुग्णांची वाढ


औरंगाबाद, दि.19  : जिल्ह्यातील 106 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 19258 एवढी झाली आहे. त्यापैकी 14452 बरे झाले तर 602 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4204 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :   

ग्रामीण (64)
मेन रोड, फुलंब्री (1), अन्य (1), पळसगाव, खुलताबाद (1), गंगापूर (1), मारोती चौक, गंगापूर (3), गाढेजळगाव (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), राम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (2), मलकापूर, गंगापूर (4),  खिंवसरा इस्टेट परिसर, सिडको महानगर एक (1), ठाकूर माळ, रांजणगाव (1), हमालगल्ली, पैठण (1), मुदळवाडी (1), नायगाव, पैठण (1), परदेशपुरा, पैठण (1), यशवंत नगर, पैठण (2), नराळा नगर, पैठण (1), जयसिंगनगर, गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (1), मारवाडी गल्ली, गंगापूर (1), सखारामपंत नगर, गंगापूर (1), गोदेगाव, गंगापूर (1), काटकर गल्ली, गंगापूर (3), सोलेगाव, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (2), नरवाडी, माळुंजा, गंगापूर (1), निल्लोड,सिल्लोड (4), टिळक नगर,सिल्लोड (1), बोदेवाडी, सिल्लोड (1), लासूर स्टेशन, गंगापूर (3), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1), महाराणा प्रताप रोड, वैजापूर (1), एनएमसी कॉलनी, वैजापूर (1), बापतारा, वैजापूर (1), जानेफळ, शिऊर (11), मोडके गल्ली, साजादपूर (4)

मनपा (42)
जाधववाडी (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (1), काळा दरवाजा (1), पद्मपुरा (1), श्रेय नगर (1), कासलीवाल मार्बल, सातारा परिसर (1), अन्य (9), लक्ष्मी नगर (1), हनुमान नगर (1), स्नेह सावली नर्सिंग केअर सेंटर, सेव्हन हिल (1), स्वामी विवेकानंद नगर, हडको (3), शिवाजी नगर (7), रेणुका नगर, चाटे शाळेजवळ (1), संजय नगर (2), राधामोहन कॉलनी, खोकडपुरा (1), स्वप्ननगरी, गजानन मंदिर परिसर (1), कैलास नगर (1), एन आठ सिडको (2), क्रांती नगर, उस्मानपुरा (1), एन दोन सिडको (1), मोमीनपुरा (1), सारा वैभव (1), न्यू उस्मानपुरा (1), आंबेडकर नगर (1) 
*****

Post a comment

0 Comments