टाकळी कोलते येथे 58 जणांची रॅपिड टेस्ट पूर्ण निगेटिव्ह फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)


फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे ग्रामपंचायत च्या वतीने मा,जिल्हाधिकारी कार्यालय च्या आदेशानुसार गावातील सर्व दुकानदार मेडिकल डॉक्टर वर्ग ,अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत चे कर्मचारी ,आशा कर्मचारी, व छोटे मोठे   यावसायिक, ह्या सर्वांचे आज कोरोनो rapid antejen test करण्यात आल्या व एकूण 58 जणांनी test करून घेतल्या , व सर्वांचे रिपोर्ट हे negitive आले आहे ,त्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला ,त्यामुळे सर्वानी ह्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वांचे मी आभार मानतो ,ह्या उपक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सय्यद उमर साहेब ,श्री आर आर चव्हाण साहेब  पटेल साहेब घायवट साहेब आरोग्य सेवक पठाडे साहेब श्रीमती हिराबाई काळे ,श्री राठोड साहेब,भिवसने साहेब ,आशा सेविका मंगलाताई कोलते ,राधाबाई कोलते, यांनी विशेष परिसर्म घेतले , यामुळे सर्वांचे विशेष आभार , व यापुढेही आपण असेच सहकार्य करावे व आपले गाव कोरोनो मुक्त ठेवूया सर्वांचे परत एकदा धन्यवाद ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच विजय बाबुराव आहेर ,ग्रामविकास अधिकारी सुरेश चौधरी उपसरपंच, सर्व सदस्य ,यांनी विशेष परिसरर्म घेतले

Post a comment

0 Comments