दौंड मराठा सेवा संघाच्या शहराध्यक्षपदी अजय जठार


निलेश जांबले दौड

-पुणे
दौंड मराठा सेवा संघाच्या शहराध्यक्षपदी अजय जठार 
 करण्यात आली आहे, यावेळेस मराठा सेवा संघाच्या वतीने खोर तालुका दौंड येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेवुन निवडीचे पत्र तालुका अध्यक्ष समीर मोहिते यांच्या हस्ते देण्यात आले.
 यावेळेस भालचंद्र शितोळे सुभाष बारवकर, विकास गायकवाड, किरण गायकवाड,  वैभव झेंडे,कालिदास रणवरे,आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष शिवश्री  जठार यांनी  तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले तसेच संघटनेच्या माध्यमातून चांगले संघटन तालुक्यात उभारण्याचं काम करण्याचा मानस असल्याचे सांगितले....

Post a comment

0 Comments