वंचित बहुजन आघाडी तर्फे सार्वजनिक वाहतूक सेवा पुर्ववत करण्याबाबत धामणगाव तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन


गजानन मानकर, धामणगाव-

अमरावती
         25 मार्च पासुन कोरोनाचा फैलाव रोखान्याचा देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या.
1) सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली
2) ऑफ़िस दुकाने, हॉटेल, मार्केट इत्यादि ज्यामुळे लोकांचा आपापसतला संपर्क कमी होईल अशा प्रकार सर्व प्रकारचे निर्बंध घालण्यात आले.
या चार महिन्याच्या कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्या नंतर कोरोनाच्या प्रसाराचा पँटर्न लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजन मधे सुधारना करण्याची आवश्यकता आहे, गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरु कर्णताची आवश्यकता आहे.
कोरोना विरुद्ध लढन्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80% दाखवली आहे. 15% लोक व्यद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झालेले आहेत, 5% लोक vulnerable आहेत, हे अदययावत वैद्यकीय उपचार देऊन ही नियंत्रणात आनता येत नाहीत वैद्यकीय दृष्टया गंभीर होत आहेत व पड़त आहेत, सरकारने या 15% +5% =20% लोकांना आरोग्य सेवा पुरवन्यासाठी सर्व प्रयत्न केलेत पाहिजेत व कोरोना निमंत्रणाच्या नियोजनाचे हे सूत्र ठेवले पाहिजे, 100% लोकसंख्येवर निर्बंध घालन्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत, अर्थव्यवस्था संकटात आहे 80% पेक्षाअधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागत आहे, गेल्या 4 महिन्याचा आढावा घेऊन सरकार ने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड प्रकाश आम्बेडकर यानी अगोदरच केलेली आहे,
कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षितेचे नियम आहेत त्याचे काटेकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कारित आहे, 
एसटी बेस्ट व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सर्कारणी त्वरित सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे,
गणपति उत्सव साठी खाजगी बस वाहतुकीची बुकिंग सुरुवात झालेली आहे खाजगी सेवा होत असतिल तर सरकारने सुरु करण्यात काय अड़चन आहे? 
 सरकारने एसटी व बेस्ट च्या सेवा  तुरळक प्रमाणात सुरु केल्या आहेत परंतु त्या फारच अपुऱ्याआहेत, सार्वजनिक वाहतूक सेवे अभावि लोकांची अतिशय गैर सोय होत आहे, दूसरे म्हणजे सध्या घातलेलली जिल्हा बंदी उठवावी अशी मागण्यांचा समावेश वंचित बहुजन आघाडीकडून निवेदनात करण्यात आला
या वेळेस तहसीलदार कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य राजू बोरकर, अशोक मोहोड़, शुभम हेंडवे, मंगेश तायड़े, सुनील पाटिल, अशोक खोब्रागडे, नाना शिंगनापुरे, रंगारी,  राहुल हाडे, शंकर दाहट,गणेश ढोक, छोटू गावंडे, सिकंदर रोकड़े, प्रवीण खैरकार, अक्षय अर्जुने, किशोर राउत, अंकित भैसारे, रामेश्वर बोरकर, भाऊराव धनविज, राहुल मोहोड, प्रेमदास गोंढाने, सुरेश बोरकर, ढोले व इतर वंचित बहुजन आघाडीचे सदस्य उपस्थित होते

Post a comment

0 Comments