गोरेगाव बँक ऑफ इंडिया च्या बंद ए.टी.एम मुळे नागरिक संतप्त


 रायगड: गोरेगाव,
गणपतीचा सण तोंडावर असल्याने गोरेगाव येथील बँक ऑफ इंडिया मध्ये नागरिक आपले जमा पैसे काढण्या व भरण्यासाठी तसेच आपल्या खातेत जमा झालेले निसर्ग वादळाच्या होणाऱ्या नुकसान भरपाई चे पैसे साठी वारंवार बँकेचे चक्कर मारत आहेत, याचे मूळ कारण गोरेगाव येथे बँक ऑफ इंडिया ची Atm मशीन बऱ्याच दिवसापासून बंद असल्याने ही गैर सोय होत आहे, दिढशे ते दोनशे नागरिकांच्या बँके समोर रोज होणाऱ्या जमावड्याने कोरोना चा प्रादुर्भाव पासरण्या ची शक्यता ही नाकारता येणार नाही जनतेची गैर सोय होऊ नये या उद्देशाने गोरेगाव चे स्थानिक युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने प्रभारी शाखाधिकारी कडे  त्वरित जनतेला होणारे त्रास दूर काण्यास निवेदन देण्यात आले.
प्रतिनिधी रिजवान मुकादम सह मराठा तेज गोरेगाव रायगड

Post a comment

0 Comments