फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील ग्रामस्थां चा पोलीस प्रशासनाला पाठिंबाफुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील पोलीस स्टेशन चे सहहयक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार निक्कम यांनी गावागावात जाऊन गावातील प्रथम नागरिक सरपंच तसेच प्रतिष्ठित मंडळी व तंटा मुक्त अध्यक्ष व गणपती मंडळ याना आव्हाहन केले की या वर्षी कोरोना परिस्थिती मध्ये सार्वजनिक गणपती बसविण्यात येऊ नये,कारण कोरोना ना धोका त्याच ठिकाणी जास्त आहे ज्या ठिकाणी अनेक लोक एकत्र येतात ,यावेळी निककम यांनी मार्गदर्शन केले की पोलीस प्रशासनाला सहकार्य करा,या वर्षी सार्वजनिक गणपती बसवू नका,एकत्र येण्यापासून टाळा,व कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये तसेच कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्वजण प्रयन्त करू असे आव्हाहन त्यांनी गावकऱ्यांना केले. असे आव्हाहन त्यांनी,आडगाव खुर्द, पिरबावडा, टाकळी कोलते शेलगाव खुर्द आदी गावात त्यांनी आव्हाहन केले ,तसेच शेलगाव खुर्द येथे यावेळी गावातील सरपंच साहेबराव इधाटे, व्हाईस चेरमन गोपीनाथ इधाटे ,तंटा मुक्त अध्यक्ष शाईनाथ इधाटे,ग्रामसेवक जगन्नाथ तळेकर,आजीनाथ तुपे,देवनाथ इधाटे, किसन इधाटे,कैलास पुरी,भागीनाथ इधाटे,सुरेश इधाटे आदींची उपस्थिती होती

Post a comment

0 Comments