अपंग,विधवा व निराधार यांचा अंतोदय यादीत समावेश करा- प्रहार


वैजापुर(प्रतिनिधी)/

वैजापुर तालुक्यातील अपंग,विधवा व निराधार यांचा अंतोदय योजनेत समावेश करा यासाठी प्रहार ने वैजापुर तहसिलदार निखिल धुळधर यांना निवेदन देण्यात आले आहे.
 वैजापुरचे प्रहार  तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी तहसिलदार यांना निवेदन देताना म्हटले की वैजापुर मध्ये असलेल्या अपंग व निराधार अथवा विधवा यांना शासन नियमाप्रमाणे अंतोदय यादीत समावेश करा.या निवेदनावर तालुका उपप्रमुख गणेश सावंत, शहर प्रमुख विशाल शिंदे,उपप्रमुख सागर गुंड,तालुका सचिव उमेश डुबे, उपसचिव बाळासाहेब सावंत यांच्या सह्या आहेत.

Post a comment

0 Comments