मा आमदार सुभाष झांबड यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन


वैजापूर (प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना २०१९ - २०२० जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर झालेल्या नवीन ग्रामपंचायत इमारतीचे आज सुभाष झांबड माजी आमदार औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब काका ठोंबरे माजी अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी,वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत सदाफळ,जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, शहराध्यक्ष काझी अब्दुलमलिक,महालगावचे सरपंच सुभाष झिंजुर्डे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सत्यजित सोमवंशी, अमृत शिंदे,शरद बोरणारे, बंटी शेलार, आण्णासाहेब मोईन, छगन त्रिभुवन, बबन मोईन, सखाहरी मोईन,ओंकार राऊत, लक्ष्मण बुट्टे, बाळासाहेब मोईन, शंकर मोईन, सरपंच अनिता त्रिभुवन, उपसरपंच रवींद्र मोईन, ग्रामसेवक अशोक कचरे, ग्रामपंचायत सदस्य वेणूनाथ घुले,राजेंद्र अंभोरे, लक्ष्मण सोनवणे, मिनाबाई मोईन, वंदनाबाई मोईन, निरंजनाबाई जाधव, अलकाबाई साळुंके,सरपंचपती मच्छिन्द्र त्रिभुवन,सर्जेराव मोईन यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments