नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे व पोलिस नाईक हांडे यांच्यावर कारवाई पाच लाख रुपयांची केली मागणी?नारायणगाव (दि.११) : नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे  व पोलिस नाईक हांडे यांच्यावर पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई

नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याने पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलिस निरीक्षक सुनिल बिले, पोलीस हवालदार टिळेकर, पोलिस शिपाई थरकार, पोलिस शिपाई महाशब्दे यांच्या पथकाकडुन कारवाई. 

      नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असुन सपोनि घोडे पाटील व पोलिस शिपाई हांडे यांच्या घराचीही तपासणी करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली.

Post a comment

0 Comments