रायगड
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार मानवाला असताना आपला देश अनेक देशाना मागे टाकत जगातील सर्वात कोरोना बाधित संखेच्या तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आशा परसस्थिती महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात जास्त कोरोना बाधित रूग्ण असल्याचे राज्य बनले अशावेळी राज्यातील अनेक पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आणि अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे माञ अशा परसस्थिती अनेक पोलिस बांधवांनी कोरोना वर मात केली आहे अशाच रायगड पोलिस दलातील रेवदंडा पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार श्री.संतोष माळी यांना देखील कोरोना लागण झाली आणि उपचार घेऊन त्यांनी या महामारी असणाऱ्या कोरोना वर मात करत दिनांक ६ जुलै रोजी पुन्हा आपल्या पोलीसस्टेशन मध्ये हजर राहिले त्यावेळी त्यांचे रेवदंडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.जैतापूरकर, पोलीस उपनिरीक्षक श्री.हिंगे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले
0 Comments