पैठण येथिल कोरोना केअर सेंटर ल आरोग्य सभापती ची भेट


 पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:--  पैठण येथिल कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेणार्‍या  रुग्णांना.नगर परिषद कडुन मिळणार्‍या सुविधा बाबत स्वच्छता व आरोग्यं सभापती भुषण काका कावसनकर यांनी भेंट देऊन रुग्नाची अस्थाईकने विचारपुस केल्याने रूग्णांनी भुषण काका याचे आभार मानले.
 पैठण शहरात कोंरोना रूग्णाची वाढती संख्या दिवसें दिवस वाढत असुन या रूग्णाच्या उपचारासाठी शहरात.मुंलीचे शासकीय वस्तीग्रू व उद्यान रोड वरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुलाचे वस्तीग्रूह येथे कोरोना केंअर सेंटर उघडण्यात आले आहे व. याठिकाणी. नगर परिषद प्रशासनाच्यावतीने स्वच्छाता.पाणीपुरवठा.जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे या रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळते का ? नाही यासाठी दोन्ही कोरोंना केंअर सेंटरला भेंट देत रूग्ना सोबत. स्वच्छता व आरोंग्य सभापती.भुषण काका कावसनकर यांनी सोशल डिस्टींगचे पालण करीत मिळणार्‍या सुविधा व त्याच्या अडी आडचणी बांबत  अस्थाईने विचार पुस केली यावेळी कोंरोना बाधित रूग्णानी. नगर परिषद कडुन मिळणार्‍या सुविधा बांबत समाधान व्यक्त केले आहे .
पैठण शहरात 11 प्रभाग असुन सदर प्रभाग निर्जतुकिरण औषधाची फवारणी करण्यात येत आहे शहर परिसरातील लहान मोठ्या नाळ्यांवरची साफ सफाई करण्यात येत आहे तसेच परिसरामध्ये न.प. च्या 110 सफाई कर्मचारी मार्फत जतुनाषक. पावडर टाकण्याचे काम टप्या टप्याने करण्यात येत आहे कोंरोनाची साखळी तोडण्यासाठी घरा घरातसुरक्षित राहा.सोशल डिस्टींगचे पालण करा.नगर परिषद प्रशासनास सहकार्य करा. मी. माय बाप जनतेचा जनसेवक म्हणुन तुमच्या सेवेसाठी  24 तास   उभा आहे असेही.स्वच्छता व आरोंग्य संभापती भुषण काका कावसनकर म्हणाले..

Post a comment

0 Comments