(रामचंद्र घोड्मोडे श्रीवर्धन)
श्रीवर्धन -नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनाचे काम दरवर्षी ठेका पधतीने देण्यात येतें सन 19/20 चे काम अर्चना सर्विस मुंबई ही कंपनी चालवीत होतीं .त्याची मुदत संपल्यानंतर सन 20/21साठी (एक कोटी तेहतीस लाख) किमतीची नवीन निविदा काढण्यात आली होतीं .आलेल्या नीवीदे मधुन स्वयंभू ट्रान्सपोर्ट पूणे या कंपनीला मंजुरी देण्यात आली .व कामाचे आदेश देण्यात आले .स्वयंभू ट्रान्सपोर्ट ने आपली सर्व यंत्रणा श्रीवर्धन नगरपरिषद मध्ये उभी केली. व कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी स्वयंभू ट्रान्सपोर्ट चे मालक नामदेव भापकर. मुख्याधिकारी किरण मोरे. आरोग्य सभापती बाळकृष्ण चाचले .पर्यटन विकास सभापती वसंत यादव .विरोधी पक्ष नेत्या मीना वेशवीकर. गटनेते अनंत गुरव. नगरपालीका कर्मचारी स्वयंभू ट्रान्सपोर्ट चे कर्मचारी उपस्थीत होते
0 Comments