फुलंब्री औरंगाबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव मेटे व फुलंब्री येथे झाला लोकार्पण सोहळा


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)


फुलंब्री औरंगाबाद विधानसभा मतदार संघाचे 

माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेछ्या देण्यात आल्या तसेच बऱ्याच ठिकाणी त्यांनी भेटीही दिल्या, तसेच फुलंब्री नगरपंच्यायतच्या वतीने शहरवासीयांसाठी जेटिंग पंप आणि सक्षम टॅंकचे लोकार्पण सुद्धा यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले तर जळगाव मेटे येथे राष्टीय पेयजल यौजनेतून 40 लक्ष रुपये खर्च करून उभारण्यात  आलेल्या पाण्याच्या टाकीचा  त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले व ग्रामस्थया तर्फे 

त्याचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यतील नेते कार्यकर्ते तसेच नागरिकांनी त्याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करित पुढील वाटचालीस शुभेछ्या दिल्या या वेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राधाकीसन पठाडे, 

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष दामू आण्णा नवपुते,

जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड,भाजपा तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर,माजी पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, पंचायत समिती सभापती सविता फुके, नाथा काकडे, एकनाथ धटिंग, ऐश्वर्या गाडेकर, तारू अप्पा मेटे,मनोहर सोनवणे, गोपाळ वाघ, फारुख शेख, राम बनसोड, लिलाबाई काळे, जळगाव मेटे दत्ता मेटे, रत्नाकर म्हस्के.राजेंद्र काळे,यौगेश मिसाळ वाल्मिक जाधव,बाबासाहेब शिनगारे, आबासाहेब फुके यांची उपस्थिती होती

Post a comment

0 Comments