आमदार अनिकेत तटकररेंची श्रीवर्धन मध्ये आढावा बैठक,उपजिल्हा रुग्णालयाला नवीन रुग्ण वाहीक देण्याचे दिले आश्वासन


(रामचंद्र घोडमोडे श्रीवर्धन)

श्रीवर्धन - तालुक्यात झालेल्या चक्रीवादळाततालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतें .खासदारा सुनील तटकरे .पालकमंत्री अदिती ताई तटकरे .आमदार अनिकेत भाई तटकरे.यानी आपले राजकीय वजन वापरत व सतत पाठपुरावा करून जुने निकष बदलून घेत नव्या निकषाप्रमाणे मदत जाहीर केली .परंतु तीन महिने होतं आले तरी काहीं लाभार्थी मदती पासून वंचित असल्याचे तक्रारी पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या कडे जात होत्या. त्या विषयाची माहिती उपविभागीय आधिकारी अमित शेडगे यांच्याकडून घेतली. लाभार्थ्यांनी दिलेल्या घरं क्रमांक. बँक अकाउंट मध्ये त्रुटी असल्यामुळे  लाभार्थ्यांनच्या खात्यात मदत जमा होण्यास वेळ लागतआहें .  त्रुटी दूर करण्याचे काम  चालू असून काहीं दिवसात लाभार्थ्यांनच्या खात्यात मदत जमा होइल असे सागितले. उप जिल्हारुग्णालयाबाबत  महिती देताना डॉ मधुकर ढवळे यानी रुग्णालयाकडे रूग्णवाहीकेची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल होतं असल्याचे निदर्शनास आणून दिले.आमदार अनिकेत भाई तटकरे यानी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या आमदार फंडातुन रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले. दीवेआगर सरपंच उदय बापट यानी MSEB चे  पोल उभारनीचे काम सिमेंट कमी प्रमाणात वापरत असून निक्रुस्ठ दर्जाचे होतं असल्याचे संगितले व दीवेआगर मधील स्ट्रीट लाइटची कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. बागमांडले विभागातून अजित भाटकर .ईदायत कूदरूते यानी वादळानंतर पाच दिवस कोणताही शासकीय आधिकारी आमच्या पर्यंत पोचला नव्हता आम्ही रत्नागिरी जिल्यात तर नाही ना? अशी खंत व्यक्त केली .नागरीकानी मांडलेल्या प्रश्नांना सोडवण्याचा आधिकारी वर्गाला सूचना देत!  येणाऱ्या गणपती सण कोरोना बाबत शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करून साधे पणाने साजरे करण्याचे सुचविले यावेळी उपविभागीय आधिकारी अमित शेडगे. तहसीलदारा सचिन गोसावी. मुख्याधिकारी किरण मोरे. तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ पांडे .उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे . सां बा चे कार्यकारी अभियंता गणगणे. गटविकास आधिकारी पंचायत समिती सिनारे.वीज वितरण अभियंता वाघपैंजण.नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक.न पा पाणी पुरवठा सभापती वसंत यादव.नगरसेवक यशवंत चौले .सबीसत्ता सरखोत. पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक. व विविध खात्याचे आधिकारी उपस्थित होते

Post a comment

0 Comments