सुमित महाजन यांचा नगरपंचायत व पंचायत समितीच्या वतीने सत्कार फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री तालुक्यातील 
फुलंब्री येथे कार्यरत असलेले शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेश महाजन सर यांचे चिरंजीव सुमित महाजन यांची UPSC परीक्षा RANK 214 (IAS) ने निवड झाल्याबद्दल त्यांचे नगरपंचायतीच्या वतीने व पंचायत समितीच्या वतीने अभिनंदन करून  पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.श्री. सुहासभाऊ शिरसाठ, पंचायत समिती सभापती सविताताई फुके, माजी सभापती सर्जेराव मेटे, भाजपा युमो शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, भाजपा शहराध्यक्ष सुमित प्रधान, तालुका सरचिटणीस आबासाहेब फुके, जळगाव मेटे सरपंच दत्ता मेटे, भगवान फुके व मित्र मंडळ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments