औरंगाबाद जळगाव महामार्गाचे काम थांबवा प्रहार संघटनेची मागणीऔरंगाबाद - औरंगाबाद जळगाव महामार्गाचे काम सुरू आहे ते काम आर के शी ही कंपनी करत असून त्यामध्ये बी टी कटिंग करून मुरूम भरण्या ऐवजी डांबर कटिंग त्या मध्ये भरत आहे त्यामध्ये शासनाचे अधिकारी कानाडोळा करत आहे व शासनाची फसवणूक करत आहे डांबर कटिंग करून तोच भराव करून मुरुमाचे करोडो रुपयां चे बिल उचलत आहेत त्यामुळे या कामाची त्वरित चौकशी करावी आणि काम थांबवावे आणि शासनाची फसवणूक थांबवावी अन्यथा प्रहार संघटना येत्या सात दिवसात रास्ता रोको आंदोलन करेल यांची सर्व जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची राहील असा इशारा कार्यकारी अभियंत्यांना जिल्हा प्रमुख सुधाकर शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे

Post a comment

0 Comments