रायगड जिल्ह्यातील तांबडी बुद्रुक येथील पिडीत कुटुंबीयांची मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयकांनी घेतली भेट:पंढरपूर/गणेश गांडूळे

मराठा  क्रांती ठोक मोर्चा/मराठा क्रांती मोर्चा/सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक उपस्थित बैठक  घेण्यात आली , तांबडी बुद्रुक , ता रोहा येथील पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली राज्याचे गृहमंत्री/राज्यमंत्री यांना रोहा येथून दिले निवेदन आले.
रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 10 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चा मराठा व क्रांती मोर्चा श्री महेश डोंगरे तसेच श्री रामभाऊ गायकवाड पंढरपूर श्री सुनील नागणे तुळजापूर या राज्य समन्वयकांनी आज तांबडी बुद्रुक येथील पीडित मुलीच्या आईवडिलांची व ग्रामस्थांची प्रत्यक्ष घेतली भेट व भेट घेतल्यानंतर महेश डोंगरे यांनी गृहज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी फोनवरून सविस्तरपणे माहिती दिली की पिडित कुटुंब प्रचंड प्रमाणात दबावाखाली आहे तर तात्काळ निःपक्षपातीपणे आरोपींना कारवाईसाठी cbi चॊकशी करून फासावर लटकवलं पाहिजे, त्याशिवाय सामूहिक बलात्कार असो अथवा हत्या सारख्या घटनां थांबणार नाहीत , कारण गेल्या अनेक वर्षे पासून कोपर्डी, हिंगणघाट चा विषय राज्याच्या मायबाप सरकार अन पोलीस प्रशासनातील अधिकारी यांना अनुभव आहेचं त्यामुळे यापुढे मराठा समाज अश्या प्रकारे अन्याय होत असेल तर पुन्हां रस्त्यावर उतरून आंदोलन मोर्चे करेल असा इशाराही दिला, व रामभाऊ गायकवाड यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने मुलीला लवकरात लवकर कसा न्याय मिळेल याकरिता गृहमंत्री अनिल देशमुख यांची फोनवरून बोलणे करून दिले, तसेच सुनील नागणे यांनी मुलीच्या आई-वडिलांना पोलीस प्रोटेक्शन कशा पद्धतीने देता येईल ते तात्काळ देणेत यावे महांदळेकर कुटुंब  कोणाच्या तरी दबावाखाली आहे असेच दिसते आहे, याकरिता पोलीस स्टेशन व गृहमंत्री श्री देशमुख यांना मुलीचे आई-वडील कडून पत्र देण्यात आले आहे तसेच तसेच मुलीच्या आजोबांनी गृहमंत्री यांच्या सोबतची केलेली बातचीत लवकरात लवकर नराधमाला फाशी व्हावी अशी इच्छा मुलीच्या आजोबांनी फोनवरून व्यक्त केली,
सर्व राज्य समन्वयक बैठकीत सखोलपणे चॊकाशी करून नराधमांना फाशी देण्यात यावी म्हणून ता रोहा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे मागणीं करून  मराठा समाजाचे पिडीत महांदळेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ राज्यभरातून मराठा समाज पाठीशी खंबीरपणे उभा करण्याचं एकमताने ठरले,

Post a comment

0 Comments