काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखलप्रतिनिधी :-सुरेश शिंदे रायगड 


काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा महाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लक्ष्मण शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशाने बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे संकेत महाड विधानसभा मतदार संघाचे   "आमदार भरतशेठ गोगावले" यांनी महाड तालुक्यातील  मांघरूण येथे आयोजित जाहीर पक्षप्रवेश सोहळा प्रसंगी बोलताना केले आहे .
रविवार 16ऑगस्ट 2020 रोजी आयोजित केलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर "आमदार भरतशेठ गोगावले" दक्षिण रायगड युवासेना अधिकारी "विकासशेठ गोगावले"उप जिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, महाड विधानसभा संपर्कप्रमुख विजय सावंत ,तालुकाप्रमुख सुरेश महाडिक महाड पंचायत समितीच्या सभापती सौ ममता उदय गांगण,जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे,माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार खातू, पंचायत समिती सदस्या सौ  दीपिका दीपक शेलार ,रायगड जिल्हा शांतता समिती सदस्य दिलीप दळवी ,महाड शहर युवा सेनेचे सिद्धेश पाटेकर, रघुवीर देशमुख , इम्रान पठाण वाळण विभागप्रमुख भगवान पवार उपविभाग प्रमुख अशोक शिंदे संजय कदम संजय सावंत बाल विभाग संपर्कप्रमुख गणेश मोरे नामदेव उत्तेकर वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे ,वाहतूक सेना तालुका अध्यक्ष प्रभाकर मोरे,दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण महामुणकर ,वाळण विभाग युवासेना अधिकारी अमर जंगम ,सचिन मोरे चंद्रकांत कालगुडे मनोहर कालगुडे ,रवींद्र कालगुडे, संतोष महामूणकर, आदी मान्यवर उपस्थित होते . 
या प्रसंगी पुढे बोलताना *आमदार भरतशेठ गोगावले! यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय शिंदे नंदकुमार शिंदे, निखिल शिंदे ,अविनाश कोंडाळकर, तुळशीराम शिंदे , यांच्यासह दहिवड येथील काँग्रेसचे कार्यकर्ते सूर्यकांत महामुणकर मारुती म्हामुणकर वसंत तुकाराम वाघे भोऱ्या दाजी जाधव यांच्यासह देवघर वाघोली आदिवासीवाडी ,जाधवपूर भवानीनगर , मांघरूण आदिवासी वाडी , येथील सुमारे दोनशे काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार असून  काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष संजय शिंदे व त्यांच्या सहकार्यांना शिवसेना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल असे अभिवचन आमदार भरतशेठ  गोगावले यांनी दिले

वाळण विभागातील विकासकामांना शिवसेनेच्या वतीने कायम प्राधान्य देण्यात आले असून शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश कालगुडे यांनी या विभागात शिवसेना संघटना वाढवली टिकवली त्यामुळे *या पक्षप्रवेशाच्या सर्वाधिक आनंद शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश कालगुडे यांना झाला असता असे सांगत आमदार गोगावले यांनी त्यांच्या सर्वस्पर्शी आठवणींना उजाळा दिला.
तर काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे यांनी आपण व आपले सहकारी केवळ गावाच्या विकासाकरिता काँग्रेसमधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करिता आहोत.आपल्या वडिलांपासून आमदार भरतशेठ  गोगावले व आपले कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध होते काँग्रेसप्रमाणे शिवसेनेत देखील प्रामाणिकपणे काम करणार आहोत असे संजय शिंदे यांनी स्पष्ट करून अजून अनेक पक्ष प्रवेश बाकी आहेत असे संकेत दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाड तालुका वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभाकर मोरे तर सूत्रसंचालन उद्देश पवार यांनी केले .
या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे मांघरूण येथील कार्यकर्ते नंदकुमार लक्ष्मण शिंदे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संजय लक्ष्मण शिंदे ,निखिल शिंदे, अविनाश कोंडाळकर ,तुळशीराम शिंदे,  लौकिक शिंदे राहुल शिंदे शिवम शिंदे प्रवीण शिंदे प्रसाद शिंदे दीपक शिंदे धवल शिंदे दिनेश शिंदे आनंद कृष्णाजी शिंदे सुशांत शिंदे संभाजी शिंदे विनायक  यशवंत शिंदे वसंत भिवा लुष्टे विकास वसंत लुष्टे ,विशाल वसंत लुष्टे ,तानाजी भागोजी लुष्टे भाजोजी सखाराम लुष्टे, परेश लुष्टे, सुदाम लुष्टे सखाराम लुष्टे,शिवाजी लुष्टे, गणेश शिंदे मंगेश शिंदे त्रिमत शिंदे संजय शंकर संकपाळ शिवदास धोंडीराम शिंदे  दर्शन शिवदास शिंदे ,राजेश भागूजी पिंपरे विपुल बाबू पिंपरे  रवींद्र रामचंद्र शिंदे चंद्रविलास पांडुरंग सकपाळ प्रकाश सखाराम गोळे सूरज प्रकाश गोळे आकाश प्रकाश गोळे दीपक विठोबा पवार हिरामण सुरेश पवार, भिकाराम कोंडके ,संतोष लक्ष्मण भगत चेतन लक्ष्मण भगत, बाळा दगडू सावले,लक्ष्मण बाळू भगत मंजुला रामचंद्र पवार  ,बालाजी धोंडू शिंदे, राजू मोहिते,  मांघरूण आदिवासी वाडी येथील काँग्रेस कार्यकर्ते काळू  जाधव लक्ष्मण काळू काटकर रमेश जाधव धोंडीराम जाधव शांताराम जाधव सुदाम जाधव  सुरेश सीताराम काटकर , दौलत  जगताप अंकुश सीताराम काटकर बारकू जाधव लक्ष्मण शहाजी जगताप ,देवघर येथील काँग्रेस कार्यकर्ते दिगंबर दीपक शिंदे लक्ष्मण कोंढाळकर प्रकाश शेडगे दीपक यशवंत शेडगे बाळकृष्ण पांडुरंग लुष्टे, लक्ष्मण शंकर सुतार अर्जुन गोविंद शिंदे यशवंत गणपत कोंडाळकर यशवंत लक्ष्मण गोरे पांडुरंग तुळशीराम शेडगे ,जाधवपूर येथील काँग्रेस कार्यकर्ते मदन बाळकृष्ण कालगुडे भवानीनगर येथील काँग्रेस कार्यकर्ते चंद्रकांत सयाजी कालगुडे ,दहिवड येथील काँग्रेस कार्यकर्ते सूर्यकांत महामुणकर ,मारुती महामूणकर, वसंत तुकाराम वाघे,भोरया दाजी  जाधव ,वाघोली आदिवासी वाडी येथील काँग्रेस कार्यकर्ते तानाजी शंकर जाधव, काळ्या श्रावण काटकर, संतोष विठ्ठल पवार, भरत पवार,अंकुश राजाराम वाघमारे काशीराम संतोष पवार भोया गंगाराम वाघमारे, राण्या जाण्या पवार ,गिरीजा काटकर सुरेश पवार बाबू शंकर जाधव परशुराम काटकर चंद्रकांत यशवंत जाधव दशरथ बंधू जाधव रामदास काटकर जाणून पवार तुकाराम काटकर दीपक जाधव नाना वाघमारे महादेव तानाजी जाधव रवींद्र गणपत चव्हाण चिमा कृष्णा वाघमारे, लहू राजाराम वाघमारे, सुनील काशीराम पवार, बाळा काटकर प्रदीप वाघमारे सचिन पवार राणेश शिवाजी जाधव रवींद्र पवार प्रदीप भरत पवार दिलीप तानाजी जाधव,विशाल संतोष पवार प्रदीप धर्मा वाघमारे सकाराम रामा जाधव बबन रामा जाधव गणपत भीमा काटकर ,अरुण धर्मा वाघमारे अरुण चंद्र काटकर अनिल चंद्रकांत जाधव यांचे आमदार भरतशेठ गोगावले" यांनी भगवा ध्वज देऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश देत भव्य स्वागत केले.

Post a comment

0 Comments