रा.जि.प.प्राथमिक शाळा असनपोई मध्ये स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा

महाड -

देशभरात आज पंधरा आॅगस्ट मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आज सोशल डिस्टेसिंगचे पालन करत असनपोई गावातील प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी ध्वजारोहन करण्यात आले रा.जि.प.शाळा असनपोई येथे सैनिक नितिन जाधव यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहन प्रशासक जामकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोशल डिस्टेसिंगचे पुरेपूर पालन करण्यात आले शाळेतील चार विद्यार्थी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पाडण्यात आला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तिरंग्याला सलामी देण्यात आली 
यावेळी सैनिक नितीन जाधव,प्रशासक जामकर ,प्राथमिक शाळा असनपोई मुख्याध्यापिका तसेच शिक्षिका वर्ग गावातील माझी महाड पंचायत समिती उप सभापती चंद्रकांत जाधव,पंचायत समिती माझी सदष्य लक्षण गरुड, प्रभारी पोलिस पाटील दिपक गायकवाड, ग्रामपंचायत सदष्य गोपीचंद म्हस्के,तुकाराम पवार,माझी सैनिक एकनाथ जाधव, उत्तम देशमुख, दिपक पवार,इत्यादी उपस्थित होते

Post a comment

0 Comments