औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 214 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,सात जनांचा मृत्यु


औरंगाबाद, दिनांक 27 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 390 जणांना (मनपा 189, ग्रामीण 201) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 26116 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण  214 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32993 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 916 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5961 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 40 आणि ग्रामीण भागात 37 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (103)
बजाज नगर, वाळूज (2), प्रगती कॉलनी, कन्नड (5), गजानन कॉलनी, कन्नड (1), कंकवती नगर, कन्नड (1), राम नगर, कन्नड (15), पिंप्री राजा (2), करमाड (4), यशवंत नगर, पैठण (1), नवीन कावसान पैठण (1), फुलंब्री टीपॉइंट (1), अकोली वडगाव, गंगापूर (3), शिक्षक कॉलनी, गंगापूर (1), फुलेवाडी रोड, वैजापूर (3), जीवनगंगा, वैजापूर (1), निवारा नगरी, वैजापूर (1), खंडाळा, वैजापूर (1), गणोरी फुलंब्री (1), सिडको महानगर (1), माळीवाडा (2), शंकरपूर, गंगापूर (2), पाटोदा (1), घारी, पैठण (1), खुलताबाद (1), उपजिल्हा रुग्णालय वैजापूर (1), औरंगाबाद (10), गंगापूर (4), कन्नड (10), सिल्लोड (4), वैजापूर (6), पैठण (3), सोयगाव (2), मन्सूरी कॉलनी, गंगापूर (1), तालपिंपरी, गंगापूर (6), वीरगाव, वैजापूर (1), गायकवाड वसती, स्टेशन रोड, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (1), रामवाडी, वैजापूर (1) 
मनपा (71)
वृंदावन नगर (1), एन पाच गुलमोहर कॉलनी (1), आंबेडकर नगर (1), साई वृंदावन अपार्टमेंट, जालना रोड (1), अंगुरीबाग (1), सावंगी हर्सुल (1), एन नऊ पवन नगर (1), एन अकरा हडको (3), जाधववाडी (1), नंदनवन कॉलनी (2), गोवर्धन कॉम्पलेक्स (1), पद्मपुरा (4), समर्थ नगर (1), द्वारकापुरी (2), संत तुकाराम हॉस्टेल,पद्मपुरा (1), श्रीकृष्ण नगर (2), श्रेय नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), बंजारा कॉलनी (1), दशमेश नगर (1), म्हाडा कॉलनी (2), पोलिस कॉलनी, एन दहा (1), एकनाथ नगर (1), अन्य (1), शहागंज (1), बालाजी नगर (1), नाईक नगर (1), म्हसोबा नगर (1), पहाडसिंगपुरा (1), एन नऊ (1), समर्थ नगर (1), मनपा शाळा परिसर, इटखेडा (1), एन चार सिडको (6), एन आठ (1), पुंडलिक नगर (2) एन दोन सिडको (2), भावसिंगपुरा (1), नाईक नगर (1), राजीव गांधी नगर (1), प्रतापगड नगर (1), पिसादेवी (3), नक्षत्रवाडी (1), न्याय नगर (1), आदित्य नगर (1), टीव्ही सेंटर (1), बजाज नगर (1), दिशा गुरूकुल परिसर, देवळाई रोड (1), टाऊन सेंटर (1), न्यू म्हाडा कॉलनी, एन दोन (1), एन आठ, गणेश नगर (1), साईबाबा मंदिराजवळ, पद्मपुरा (1), लालमन नगर, पद्मपुरा (1), सोनार गल्ली, पद्मपुरा (1)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत बाळहरी नगर, वैजापुरातील 65 वर्षीय स्त्री, पडेगावातील 46 वर्षीय पुरूष, करमाड येथील 75 वर्षीय स्त्री, एन सात सिडकोतील 61 वर्षीय पुरूष, शिवाजी नगरातील 71 वर्षीय पुरूष, सिल्लोड तालुक्यातील गोळेगावातील 62 वर्षीय पुरूष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात रांजणगाव, वाळूजमधील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
*****

Post a comment

0 Comments