बंगळुरूची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर

      आयपीएल च्या १३ व्या मोसमातील आज (२४ सप्टेंबर) ६ वा सामना खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला  फलंदाजी करावी लागणार आहे. पंजाबच्या नेतृत्वाची जबाबदारी लोकेश राहुलच्या खांद्यावर आहे. तर बंगळुरुची जबाबदारी विराट कोहलीकडे आहे.   

Post a comment

0 Comments