भेंडाळा,_गळलीब, धनगरपट्टी, रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू मात्र निकृष्ट दर्जाचे ,

गंगापूर (प्रतिनिधी प्रकाश सातपुते )

भेंडाळा,_गळलीब, ,धनगरपट्टी रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून  साडेतीन कोटी रुपयांचे काम  सुरू असून, ते निकृष्ट दर्जाचे असुन अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्या आहे,
   गंगापूर तालुक्यातील भेंडाळा ,गळनीम्ब, धनगरपट्टी दरम्यान रस्त्याचे पायाभरणी करण्यासाठी (हार्ड प्याच)चे काम सुरू असून पायाभरणी पासूनच काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.हार्ड प्याच साठी नवीन मटेरियल वापरणे बंधनकारक असतांना काँट्रॅकटर व प्रशासकीय अधिकारी संगनमत करून त्याच रस्त्यावरील दुसरीकडे मटेरियल खणून टाकत आहेत.म्हणजे शासनानेच दगड,मुरूम शासनाला नवीन कामासाठी वापरत आहे
   हे मटेरियल निकृष्ट आढळत असल्याची तक्रार केली होती. याप्रश्नाची दखल घेत रस्तेप्रश्नी अधिकार्‍यांची बैठक बोलावून कामे उत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी अधिकाऱ्यांसमवेत गावात बैठक आयोजित करून अतिक्रमण व दर्जेदार काम करण्यासाठी आंदोलनाचा इशारा  देण्यात आला
  सामान्य जनतेला शासनाकडून फक्त रस्ते आणि पाणी पुरवठा इतकीच मापक अपेक्षा असते. ते पुरविण्याचे शासन प्रयत्न करीत असते. पंरतु अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या अकार्यक्षम कामगिरीमुळे सामान्य जनतेला हाल अपेष्टा सहन करावी लागते. असेच प्रकार गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा या गावात होत असतांना दिसत आहे. या गावात शासनाच्या निधीतून रस्ते बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. परंतु ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे होत आहे.
   भिवधानोरा येथे सिमेंट रस्त्याच्या बाबतीत रॉ मटेरियल वापरून  रस्त्याचे कामे सुरु आहे. संबंधीत ठेकेदारांकडून या कामात कुचराई केली जात असून रस्ते बनविण्यासाठी लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे. खडी, मुरूम,रेती, हे कमी प्रमाणात वापरले जात असल्याने हे रस्ते किती दिवस टिकतील? असा प्रश्‍न तिन्ही गावातील ग्रामस्थांना पडला आहे. शासनाने या कामकाजाकडे त्वरीत लक्ष देऊन सर्व कामे अंदाजपत्रकानुसार करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे 

प्रतिक्रिया ;
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन भेंडाळा धनगरपट्टी रस्त्याचे काम चालू आहे.परंतु हे काम अंदाज पत्रकानुसार न व्होता,अधिकाऱ्यांच्या व काँट्रॅकटर यांच्या सोयीनुसार चालु आहे.यात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून कमीत कमी रुंदी घेऊन चालू असून.वेळीच अंदाज पत्रकानुसार केले नाही तर दर्जेदार कामासाठी तीव्र आंदोलन करणार, भाऊसाहेब शेळके ग्रामस्थ, सडक योजनेतून  साडेतीन कोटी रुपयांचे काम  सुरू असून, ते निकृष्ट दर्जाचे असुन अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्या आहे
   गंगापूर तालुक्यातील भेंडाळा ,गळनीम्ब, धनगरपट्टी दरम्यान रस्त्याचे पायाभरणी करण्यासाठी (हार्ड प्याच)चे काम सुरू असून पायाभरणी पासूनच काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.हार्ड प्याच साठी नवीन मटेरियल वापरणे बंधनकारक असतांना काँट्रॅकटर व प्रशासकीय अधिकारी संगनमत करून त्याच रस्त्यावरील दुसरीकडे मटेरियल खणून टाकत आहेत.म्हणजे शासनानेच दगड,मुरूम शासनाला नवीन कामासाठी वापरत आहे
   हे मटेरियल निकृष्ट आढळत असल्याची तक्रार केली होती. याप्रश्नाची दखल घेत रस्तेप्रश्नी अधिकार्‍यांची बैठक बोलावून कामे उत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी अधिकाऱ्यांसमवेत गावात बैठक आयोजित करून अतिक्रमण व दर्जेदार काम करण्यासाठी आंदोलनाचा इशारा  देण्यात आला
  सामान्य जनतेला शासनाकडून फक्त रस्ते आणि पाणी पुरवठा इतकीच मापक अपेक्षा असते. ते पुरविण्याचे शासन प्रयत्न करीत असते. पंरतु अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या अकार्यक्षम कामगिरीमुळे सामान्य जनतेला हाल अपेष्टा सहन करावी लागते. असेच प्रकार गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा या गावात होत असतांना दिसत आहे. या गावात शासनाच्या निधीतून रस्ते बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. परंतु ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे होत आहे.
   भिवधानोरा येथे सिमेंट रस्त्याच्या बाबतीत रॉ मटेरियल वापरून  रस्त्याचे कामे सुरु आहे. संबंधीत ठेकेदारांकडून या कामात कुचराई केली जात असून रस्ते बनविण्यासाठी लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे. खडी, मुरूम,रेती, हे कमी प्रमाणात वापरले जात असल्याने हे रस्ते किती दिवस टिकतील? असा प्रश्‍न तिन्ही गावातील ग्रामस्थांना पडला आहे. शासनाने या कामकाजाकडे त्वरीत लक्ष देऊन सर्व कामे अंदाजपत्रकानुसार करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे 

Post a comment

0 Comments