कुंती, तुझ्या चेहऱ्यावर हास्याचा धबधबा वाहत राहो, रोहित पवारांकडून शुभेच्छा

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. तसंच योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी त्यांच्या सहचारिणी कुंती पवार यांचा देखील वाढदिवस असतो. रोहित पवार यांनी कुंती यांच्यासाठी खास फेसबुक पोस्ट लिहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रत्येक कामात भक्कम साथ देणारी माझी अर्धांगिनी कुंतीचाही आज वाढदिवस आहे. सौ.च्या चेहऱ्यावरचा हा हास्याचा धबधबा असाच वाहत रहावा या शुभेच्छा, अशा शब्दात रोहित पवार यांनी कुंती पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Post a comment

0 Comments