लासुर येथे शिवसैनिक नोंदणी अभियानाची आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सुरवात


गंगापूर(प्रतिनिधी प्रकाश सातपुते) 

शिवसेनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात शिवसैनिक नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून लासुर स्टेशन ( हर्सूल सावंगी ) विभागाची शिवसैनिक नोंदणी मोहिमेची सुरवात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे दादा यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे नगरसेवक तथा उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील तालुका प्रमुख सुभाष कानडे उपतालुका प्रमुख दादा पा कापसे बाजार समिती उपसभापती दादा पा जगताप यांच्या उपस्थिती मध्ये शिवसैनिक नोंदणी मोहिमेची सुरवात करण्यात आली यावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले की शिवसैनिक नोंदणी मोहीम शिवसैनिकांने घरोघरी जाऊन करायची आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक शाखा प्रमुखाचे कार्ड सुद्धा अभिमानाने होता असे असे शिवसैनिक आम्हाला तयार करायचे आहेत शिवसैनिकांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर ग्राउंड लेव्हल वर केलेल्या मदतीच कौतुक ही यावेळी आमदार दानवे यांनी केलं तसेच प्रत्येक शिवसैनिकांनी आपल्या स्वतःची व कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही सांगितलं यावेळी विभागप्रमुख संदीप पा आढाव शहर प्रमुख अमोल शिरसाठ उपविभाग प्रमुख काकासाहेब साळुंखे भाऊसाहेब गाडेकर मामा  माळोदे मामा प्रकाश परोडकर नारायण ठोळे विजयसिंह मोरे माजी शहर प्रमुख नितीन कांजुने सोमनाथ पा वाकळे सुभाष पा नरोडे राजेंद्र जाधव अनिल घोडके रवी गायकवाड राजेंद्र देवके सर युवासेना विभाग प्रमुख नितीन गाडेकर युवासेना उपविभागप्रमुख अजय साकळे युवा शहर अधिकारी मयूर जैस्वाल किरण अंबिलवादे शाखा प्रमुख सोमा बाबासाहेब पा सोमासे निकम वाल्मील पा जाधव दादा पा चव्हाण डिके पाटील कृष्णा कऱ्हाळे युवराज पवार सुदाम निंबाळकर योगेश गायके  राजू वाघचौरे रावसाहेब सोमासे गणेश सोमासे  योगेश तायडे योगेश गवळी आदेश रणयेवले अमन मुसळे अमोल धलंगे नागेश चव्हाण स्वप्नील घोडके गणेश खंडागळे अरुण काळे अक्रम सय्यद पप्पू वाळके धनंजय मुळे महिला आघाडी च्या शहर संघटक रोहिणीताई देवके अर्चनाताई सोमासे सह शाखा प्रमुख शिवसैनिक युवासैनिक अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a comment

0 Comments