'धनगर समाजाची' कोल्हापुरात गोलमेज परिषद

कोल्हापूर : मराठा समाजानंतर आता धनगर समाजाची गोलमेज परिषद कोल्हापुरात, २ ऑक्टोबरला कोल्हापुरात गोलमेज परिषदेचं आयोजन. कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोलमेज परिषदेला सुरुवात होणार. धनगर आरक्षण समन्वय समितीच्यावतीने या गोलमेज परिषदेचे आयोजन. राज्यभरातील धनगर समाजाचे नेते गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होणार. धनगर सारे एक हे ब्रीद वाक्य घेऊन गोलमेज परिषदेच आयोजन. धनगर समाजाच्या प्रतिनिधींची कोल्हापुरात पत्रकार परिषदेत माहिती ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी करण्याात आली आहे.

तारखेला ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन केलं जाणार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आणि निवेदन देणार. 

Post a comment

0 Comments