फुलंब्रीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची बैठक संपन्न


फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

 फुलंब्री तालुक्या मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने बैठक घेण्यात आली ,व काही प्रवेश घेण्यात आले.सदरील बैठकीला जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पा तरमळे  व तालुकाध्यक्ष राहुल डकले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.प्रास्ताविक  युवक तालुकाध्यक्ष विजय मोरे व सूत्रसंचालन विधानसभा अध्यक्ष योगेश जोगदंडे यांनी केले यावेळी युवक जिल्हा सरचिटणीस मयुर अंधारे, शहर अध्यक्ष मतीन पटेल,चंद्रशेखर जाधव, कैलास गायके, गायके ,प्रकाश पायगव्हाण, गणेश सोनवणे ,विष्णु सोनवणे,ज्ञानेश्वर तायडे,अजहर पटेल,राजु शहा,श्रीराम बोडखे,स्वप्नील देशमुख,हमीद शेख,पाशु शेख,जाकेर शहा,सुभाष कोंडके,गणेश कोंडके,नझमुद्दीन शेख,बाबासाहेब तांदळे, ज्ञानेश्वर भोकरे,गाडेकर,राजु राऊतराय,दादाराव वहाटुळे,मनोज बखळे,किरण पाचवणे,अशोक बरडे ज्ञानेश्वर पवार,शरद पंडीत,आबाराव कोलते,महम्मद शहा,शंकर शेळके,आप्पा  राजमुकुट आदि युवक कार्यकर्त उपस्थितीत होते....यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिनाथ गंगाधर सोनवणे(खामगाव),सय्यद वजीर युसुफ(पाल),सादिक नजीर पटेल(धामणगाव),नवनाथ सातपुते(चिंचोली) यांना देण्यात आला...

Post a comment

0 Comments