फुलंब्री तालुक्यात बोधेगाव ते उमरावती रस्त्याचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजन


 फुलंब्री( प्रतिनिधी गजानन इधाटे) 
 फुलंब्री तालुक्यातील प्रतीक्षेत असलेल्या बोधेगाव ते उमरावती  रस्त्याच्या डाबरीकरणासाठी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल यांनी वेळोवेळी केलेली मागणी आणि सदरील परिसरातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात खूपच अडचणीला सामोरे जावत असल्याकारणाने  जिल्हा परिषद सदस्य जैस्वाल यांनी सदरील  स्त्यासाठी पाठपुरावा करून सदरील रस्त्यासाठी आणि डांबरीकरण 15लक्ष निधी मंजूर करून घेतला या रस्त्याचे भुमीपूजन  जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते राविवार  रोजी करण्यात आले सदरील रस्त्याच्या उदघाटना प्रसंगी जैस्वाल यांनी सांगितले रूपाने आपल्या गटातच नाही तर बाबरा सर्कल मध्ये  मोठ्या प्रमाणात  रस्त्याची कामे होत आहे सदरील रास्ता चांगल्या ,होते आहे  याप्रसंगी  बोधेगाव येथील राजेंद्र  वाघ राजेंद्र  कुटे भाऊसाहेब पवार  प्रशांत पाठक नामदेव  कुटे  मारोती ढेपले  चंरगसिग राजपूत बाळु थोटे भारत राजपूत राहुल राजपूत हारिदास ढेपले  भाणुहास वाघ विरफान शाहा लक्ष्मण  ढेपले काकासाहेब ढेपले  शिवाजी  पल्हाळ संदिप बनसोड  आदी सह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Post a comment

0 Comments