वादळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान भरपाई मिळून देणारच--विनोद तांबे


 पैठण -तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष कल्याण पा. काळे, तालुका अध्यक्ष विनोद तांबे, 
जिल्हा परिषद अध्यक्ष रामुकाका शेळके, प्रदेश सचिव रवींद्र दादा काळे, यांच्या उपस्थितीत पाहणी केली, वडवाळी, मायगाव, आपेगाव, नवगाव, तुळजापूर, उंचेगाव, टाकळी आबंड, हिरडपुरी  या परिसरातील झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पिकाचे अतोनात नुकसान झाले,उस,कपाशी, सोयाबिन,बाजरी,तुर, मूग या पिकांचे नुकसान झाले, या नुकसानीचा आहवाल महसुल मंञी, बाळासाहेब थोरात यांना लवकरच सादर करणार व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करणार,असे आश्वासन तालुका अध्यक्ष विनोद भाऊ तांबे यांनी दिले. यावेळी सर्जेराव पाटील चव्हाण, पैठण शहर अध्यक्ष,हस्नोदिन कट्यारे, सेवादल तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण, अनुसुचित जाती जमाती चे तालुका अध्यक्ष अनिल मगरे,
युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष किशोर दसपुते, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष संभाजी काटे, किरण जाधव सर, महेश पवार, योगेश जोशी, हाशम पठाण, जिजा पाटील औटे, गोवर्धण पा डिघुळे, सरपंच शिवाजी लांडगे,हनुमाण काकडे, अशोक बलैया, माऊली रसाळ, सुखदेव थोरात, मुस्ताक पठाण, मोहमद हनीफ,व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments