'मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात वाद निर्माण केला जात आहे'- प्रकाश शेंडगे

मुंबई : “जे मराठा समाजाला दिलं जात आहे, तसे लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत. मात्र OBC मधून त्यांना आरक्षण नको,” अशी भूमिका माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ८ ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केले जाणार आहे. यावेळी ओबीसी समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

Post a comment

0 Comments