माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करून कोरोनाला हारवुया -तहसीलदार चंद्रकांत शेळके


पैठण ( विजय खडसन)
जनतेच्या सहकार्याने कोरोनाच्या पूर्ण लढाईत विजय मिळवण्याचे राज्य सरकारचे लक्ष आहे यासाठी राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यात येणार आहे मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शासन करणार आहे माझा कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबरपासून राज्यात राबविण्यात येणार आहे हे मोहिमेअंतर्गत राज्यातील महानगरपालिका ,नगरपालिका, ग्रामपंचायत, क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या ,सहकार्यातून, शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे मुख्यमंत्र्यांच्या या मोहिमेची व्यक्ती अधिकाधिक वाढ होऊन यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केली सर्वांनी प्रयत्न केल्यास आपण रोखू शकतो असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला  तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन  केले पैठण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना , सामाजिक,कार्यकर्ते , राजकीय नेते,वकील, डॉक्टर , शिक्षक यांनी केले आहे  कोरोनाचा वाढता पृभाव टाळण्यासाठी सर्वानी नियमांचे पालन करण्याची गरज आहे पैठण तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी कोरोना पासुन बचाव करणाऱ्या नियमांचे पालन करावे .प्रत्येकाने सामाजिक अंतर  ( दो  गज की दुसरी  ) राखणे आवश्यक आहे कोणत्याही कारणाने गर्दी होणार नाही यांची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे नियम शेळके यांनी सांगितले (१) वारंवार हात धुणे आवश्यक आहे   (२)  थोडीही सर्दी , खोकला ,ताप ,असेल तर   डॉक्टर कडून तात्काळ उपचार करुन घेणे ज्या भागात रुग्ण आहेत त्या भागात वारंवार फवारणी करणे , स्वचछता राखणे गरजेचे आहे लोक एकञ येणार नाही यांची काळजी घेणे सोशल मिडियाचा वापर व जनजागृतीसाठी करावा असे आवाहन पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहेत

Post a comment

0 Comments