पैठण न्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा


पैठण ( विजय खडसन)

  पैठण येथे  १७  सप्टेंबर १९४८  ला 
निजामशाहीच्या अत्याचारी राजवटीचा अंत करणारी तारीख म्हणजे १७ सप्टेबर याच दिवशी मराठवाड्यातील  हुतात्म्यांना अभिवादन करुन पैठण न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.एन. भावसार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच दुसरे सहदिवानी न्यायाधीश व्ही.एस. वाघ साहेब व तिसरे दिवाणी न्यायाधीश एस.आर. गुळवे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ध्वजारोहनासाठी श्री धोंगडे साहेब, ॲड,सुभाष खडसन ॲड. एस.डी. सानप, ॲड, व्ही.आर.चव्हाण, ॲड.आर.बी.गोर्डे, ॲड, व्ही.जी.मूळे, ॲड,आर.एस.वाव्हळ व न्यायालयाचे कर्मचारी श्री,रवी गायकवाड,, कुलकर्णी साहेब, श्री,विजय देवरे, श्री,राकेश मोरे, श्री ,बाळू आगे, श्री,मांडवे, श्री, देशमुख, श्री,सूर्या खटीकमारे, राठोड साहेब इत्यादी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments