सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राखीव बेड ठेवण्यात यावे ÷शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी


पंढरपूर/ गणेश गांडुळे

राज्यात सध्या covid-19 चे संकट सगळीकडेच वाढत आहे अशा काळात खाजगी शासकीय दवाखान्यात रुग्णांना बेड देखील मिळत नाहीत अशी परिस्थिती झाली आहे.मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक श्रीमंत लोक स्वतःच्या आर्थिक ताकतीवर गरज नसताना आय.सी.ओ बेड येत असल्याचा धक्कादायक वास्तव राज्यात अन्य ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र अनेकांचा कर खाजगी रुग्णालयातकडे आहे.रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत आहेत अशा परिस्थितीमध्ये अनेक गरजवंतांना आय सी ओ व्हेंलिटरची यांची गरज नाही असताना उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत पत्रकार बांधवांसाठी रुग्णालयात बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी  स्वतंत्र व्यवस्था करा मुंबई दिनांक 3 सप्टेंबर कोरोना बाधित पत्रकारांची वाढती संख्या आणि विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाळण्यासाठी प्रत्येक शासकीय धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत या येणाऱ्या खाजगी रुग्णालयात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची राज्यातील  रुग्णालयामध्ये व्यवस्था करावी.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर वेळेत आणि योग्य उपचार न झाल्याने काल त्यांचे दुःखद निधन झाले रायकर यांचे निधन हा अनास्थेचा बळी असल्याची संतप्त भावना राज्यातील माध्यम जगात उमटले रायकर यांना अंबुलन्स मिळाली असती आणि त्यांना ऑक्सिजन मिळाला असता तर एक तरुण,उमदा आपणास पत्रकार आपणास सोडून गेलाच नसता ही प्रतिक्रिया राज्यभर उमटली या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांना ई-मेल द्वारे पत्र देण्यात आले आहे पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे त्याच बरोबर ज्यांच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग रायकर यांचा बळी गेला त्यांच्यावर सदोष मनुष्य वाद्याचा गुन्हा दाखल करावा आणि आरोग्यमंत्र्यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात जाहीर केल्याप्रमाणे पांडुरंग यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत दिली जावी.यापुढे राज्यातील कोणत्याही पत्रकारांवर ॲम्बुलन्स मिळाली नाही ऑक्सिजन मिळाला नाही अशी वेळ येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी विनंती ती देखील निवेदनात करण्यात आले आहे पांडुरंगाच्या निधनाची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत त्यांचे स्वागत असेल तरी ही चौकशी त्वरित व्हावी आणि    जबाबदार लोकांना शासन देखील तत्काळ व्हावे.शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे म्हटले आहे.

Post a comment

0 Comments