गंगापूर (प्रतिनिधी प्रकाश सातपुते )
कंटेनरने
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर - वैजापूर रोड वरील पोस्टे शिलेगाव हद्दीतील वरखेड पाटी जवळ कंटेनर क्र. एन एल 01 ए सी 8532 ने दुचाकी क्र.एम एच 20 ई डब्ल्यु 1004 हिस जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील कृष्णा संदीप गाडेकर वय 12 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर
ज्योती संदीप गाडेकर वय 38 वर्षे अक्षय संदीप गाडेकर वय 14 वर्ष राहणार माळी सागज व संजय दशरथ पवार वय 35 वर्ष
रा. येसगाव डिघी ता. गंगापूर हे जखमी झाले वैजापूर जिल्हा रुग्णालयातील वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ गजानन टारपे यांनी उपचार करून कृष्णा यांचे शवविच्छेदन केले संजय पवार यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध शिल्लेगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील
0 Comments