पैठण मध्ये कोरोनाचं तांडव सुरूच आणखी २४ जणांना कोरोनाची लागण. पैठण ( विजय खडसन )- पैठण शहरासह तालुक्यात कोरोनाचाआकडा वाढतच असुन सोमवारी तालुक्यात  २४ नविन रुग्ण सापडले असुन या सर्व रूग्णांवर पैठण येथिल कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी माहिती दिली. सोमवारी तालुक्यातील  आजचे नवे रुग्ण-- निलजगाव  - १  बोकुडजळगाव - १ बिडकीन -  ६  मुधलवाडी -  ४  पिंपळवाडी - ३.  चिचाळा  १ चितेगाव -  १  नाथ विहार पैठण --  १ सतनगर पैठण -  १. नारळा पैठण.  १  जायकवाडी - १  ( 74जळगाव ) १  व  कापड मंडी पैठण - १ असे ऐकुन  २४ रूग्ण सांपडले असुन आता पर्यंत तालुक्यात एकुन रूग्णांची संख्या  १०४३ वर गेली आहे यामध्ये पैठण शहरातील  ५  तर ग्रामीण मधील 19 रुग्णांना कोणाची लागण झाली आहे पैठण तालुक्यातील आत्तापर्यंत ७१० रुग्ण बरे झाले आहेत तर 26 रुग्ण मयत झाले असून पैठण तालुक्यांमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 180 असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे

Post a comment

0 Comments