स्वच्छता व आरोग्य सभापती भुषण कावसनकर करणार. न.प. समोर आंदोलन


पैठण ( विजय खडसन ) पैठण शहरात पुर्ण पुणे अस्वच्छतेचा बोजवारा उडाला असून स्वाता: पैठण नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती भुषण कावसनकर यांनी आठवड्यात स्वच्छतेचा पृश्न  नगर परिषद पृशासनाने मार्गी न लागल्यास पैठण न.प.समोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे मुख्याधिकारी यांना दिला आहे.  कोविड  १९ आजारामुळे पहिलें पैठण शहरातील नागरिक धास्तावले असतांना दुसरीकडेच नगर परिषद पृशासना कडून गेल्या दोन महिन्यां पासुन शहरातील  ११ पृभागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने लहान, मोठ्या नाल्यातुन  रस्तातुन वाहणारे घाण पाणी ,जागो जागी, साचत आहे कचऱ्याची ढिगारे झाली आहेत यामुळे सर्वच पृभागात स्वच्छतेची दयनिय अवस्था झाल्याने नागरीक व नगरसेवक या बाबत सभापती भुषण कावसनकर यांच्याकडे ओरड करत आहेत या बाबत स्वच्छतेचा ठेका  घेतलेल्या एजन्शिचा करार संपल्याने त्या जागी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार संस्थेला  स्वच्छतेची कामे देण्यात यावी.तसेचं पैठण शहरातील स्वच्छते बाबत नगर परिषद पृशासनाला लेखी व तोंडी विनंती करूनही त्यांनी या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे या बेजबाबदार कूतीचा निषेध करत सभापती भुषण कावसनकर यांनी नगर परिषद पृशासनाला निवेदन देऊन या बाबत तातडीने स्वच्छतेची कामे करण्याची विनंती केली आहे कारवाही न झाल्यास स्वात: स्वच्छता व आरोग्य सभापती भुषण कावसनकर हे नगर परिषद समोर उपोषणाला बसणार आहेत.

Post a comment

0 Comments