गंगापूर येथेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सरकारच्या विरोधात आंदोलन ,गंगापूर ( प्रतिनिधी
 प्रकाश सातपुते )

गंगापूर 18 सप्टेंबर जिल्हा अध्यक्ष  कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली.मोदी सरकारने  कांद्याची निर्यातबंदी करण्याचा शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवावी व
Covid-19 च्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालास  हमीभाव. देण्यात यावा व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची. पाहणी व पंचनामे त्वरित करण्यात यावे यासाठी आंदोलक कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याचे हार घालून रस्त्यावर कांदा फेकून घोषणाबाजी केली.   आपल्या मागणीचे  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ. शहराध्यक्ष अहमद पटेल .
माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस. जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील विधाते .विश्वजीत चव्हाण. राऊसाहेब तोगे .श्याम भाऊ धुत. बदर जहुरी. सुरेश पाटील .विलास गायकवाड राहुल ढोले. सलमान शेख. हनीफ बागवान नवनाथ दुबिले .हरिभाऊ निकम. स्वप्निल गायकवाड .मधुकर हंडे. बाळासाहेब कळसकर. कृष्ण गायकवाड. आधी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती

Post a comment

0 Comments