महाड एम एम ऎ कोविड सेंटरचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून कौतुकतर कोविड सेंटर बाबतीत पक्षाचे कार्यकर्ते माञ कमालीचे नाराजमहाड -
 विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाड एम आय डी सी मध्ये उभारण्यात आलेल्या एम एम ऎ कोविड सेंटरची पाहाणी केली अतिशय सु स्थितीत असणाऱ्या कोविड सेंटला भेट देत असताना प्रवीण दरेकर यांनी कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या डाॅक्टरस यांचे म्हणने जाणून घेतले त्याचप्रमाणे या कोविड सेंटर मध्ये आशियु नसल्याने प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देखील दिले आहे ज्या काही अडचणी असतील त्यासंदर्भात नक्कीच मदत केली जाईल अशी ग्वाही देखील प्रवीण दरेकर यांनी दिली आहे तर हे कोविड सेंटर अतिशय चांगली कामगिरी करत आहे असे देखील सांगितले आहे 
माञ येकिकडे प्रवीण दरेकर कोविड सेंटर चांगली कामगिरी बजावत आहेत सांग असताना त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते माञ कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस  बिपिन माहामुणकर यांनी माञ कोविड सेंटर वर गंभीर आरोप केले आहेत एम एम ऎ कोविड सेंटर मधील रुग्ण हे खासगी दवाखान्यात हलविले जातात त्यामुळे या पाठीमागे नक्कीच काहीतरी गोडबंगाळ असल्याचे जानवते असे देखील बोलून दाखविले आहे 

ब्यूरो रिपोर्ट सुरेश शिंदे मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments