देशातील पहिली शासनाची कोणतीही मदत न घेता कोविड (isolation) विलगीकरण कक्ष उभारणारी पुणे जिल्ह्यातील हि ग्रामपंचायत ठरतेय आदर्श..


.
(निलेश जांबले दौंड )

- इंदापूर,पुणे

  
तालुका इंदापूर येथे माझं  गाव   माझी  जबाबदारी या शासनाच्या संकल्पनेतुन सपकळवाडी ग्रामस्थांनी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहीले शासनाची कोणतीही मदत ( निधी  ) न घेता गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीतुन   स्व:ता ग्रामपंचायतच्या सहकार्यातुन गावामध्ये कोरोना विलगिकरण  (isolation) कक्ष सपकळवाडी गावामध्ये निर्माण करण्यात आला याला रोटरी क्लब बारामती यांनी ही १० बेड , व मास्क  मोलाची मदत केली यावेळी आज मा श्री हनुमंतरावजी पाटील सर अध्यक्ष रोटरी क्लब बारामती व VPकॉलेज वनस्पतीशास्त्र विभाग H.o. D (प्रमुख) ,श्री प्रतीक दोशी सर ( CA) रोटरी क्लब बारामती माजी अध्यक्ष , श्री हर्षवर्धन पाटील सर मजी अध्यक्ष  रोटरी क्लब बारामती , श्री विजय इंगवले सर सचिव रोटरी क्लब बारामती , श्री पार्श्ववेंद फरसुले सर खजिनदार रोटरी क्लब बारामती , माश्री माऊली रायते पत्रकार, सरपंच सचिन सपकळ, शिवाजी नथु सपकळ,शिवाजी जगन्नाथ सपकळ , हनुमंत सपकळसर,रविंद्र सपकळ सर , ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न घाडगे अनिल सपकळ,नविंद्र सपकळ, हनुमंत सपकळ , आप्पासो काळु सपकळ,शंकर सपकळ,सुनिल सपकळ,तुषार सपकळ (उपाध्यक्ष इंदापुर ता.राष्ट्रवादी यूवक) , महेश सपकळ,गणेश दि सपकळ,संदिप वाघमारे,तानाजी सोनवणे,धनाजी सावंत,महादेव सोनवणे,सपकळवाडी ग्रामस्थ उपस्थीतीत होते.

Post a comment

0 Comments