औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 217 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबा द :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 341 जणांना (मनपा 237, ग्रामीण 104) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 33065 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण  217 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36199 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 1020 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2114 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 30 आणि ग्रामीण भागात 16 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (97)
एकता नगर, हर्सुल (1), घाटी परिसर (3), म्हाडा कॉलनी, शहानूरवाडी (2), देवळाई चौक (2), नक्षत्रवाडी (3), प्रथमेश नगर (1), सातारा परिसर (1), सिडको (1), नवजीवन कॉलनी (1), सूतगिरणी चौक, गारखेडा (1), बायजीपुरा (2), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), सुराणा नगर (1), पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर (1), निराला बाजार (2), सिव्हिल हॉस्पीटल (1), मुकुंदवाडी (1), सुधाकर नगर (1) कांचनवाडी (2), पडेगाव (1), पवन नगर, हडको (1), बीड बायपास रोड (1), हनुमान नगर (1), स्वप्ननगरी, गारखेडा (1), सातारकर नगर (1), समर्थ नगर (1), राजीव गांधी नगर (1), एन चार सिडको (2), महाजन कॉलनी, सिडको (1), पारिजात नगर (1), सारंग सो., गारखेडा  (1), समता नगर (1), खाराकुँवा (1), जाधवमंडी (2), मिल कॉर्नर परिसर (1), जय भवानी नगर (1), साई परिसर (3), एन बारा, छत्रपती नगर (1), दर्गा रोड (3), जय विश्वभारती कॉलनी (1), दर्जी बाजार (2), टिळक नगर (1), एन सहा सिडको (1), संघर्ष नगर (1), एन तीन सिडको (1), उल्कानगरी (5), चाणक्यपुरी (2), पद्मपुरा (2), एन दोन सिडको (2), नूतन कॉलनी (1), एन तेरा भारत नगर (1), एन अकरा , रवी नगर (3), एन सात त्र‍िवेणी नगर (1), एन अकरा हडको (1), राम नगर (1), अन्य (5), श्रीनिकेतन कॉलनी (1),  कॅनॉट प्लेस (2), ग्रीन लिफ हॉटेल (1), राम नगर, सिडको (1), एसटी कॉलनी (2), व्यंकटेश नगर (2), मोदी नगर, इटखेडा (1), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (1), वानखेडे नगर (1)

ग्रामीण (90)
रांजणगाव (2), फुलंब्री (2), हरिओम नगर, फुलंब्री (1), ओमसाई नगर, कमलापूर (3), वाळूज (1), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (3), ओमसाई नगर, रांजणगाव (1), सिडको महानगर एक (4), नेहरू नगर, रांजणगाव (1), करमाड (1), भराडी, सिल्लोड (1), गेवराई (1), अरुण नगर, रांजणगाव (1), धनेगाव, गंगापूर (1), चौका, फुलंब्री (1), घोडेगाव (2), साई समृद्धी पार्क, बजाज नगर (1), वडगाव (1), बसवेश्वर चौक, बजाज नगर (1),  साई नगर, सिडको, बजाज नगर (1), दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर, बजाज नगर (5), साराइलाट बजाज नगर (3), शिवालय चौक, बजाज नगर (1), शीवतिर्थ कॉलनी, बजाज नगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (4), लक्ष्मी नगर, बजाज नगर (1), शिवाजी नगर, कन्नड (1), जामगाव, गंगापूर (2), शिक्षक कॉलनी, गंगापूर (1), अंमळनेर, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (2), भवन सिल्लोड (3), चाफानेर (2), वसई, सिल्लोड (1), जिवराग टाकळी (1), पालोद, सिल्लोड (1), धानोरा, सिल्लोड (3), विरगाव, वैजापूर (3), शिवराई, वैजापूर (2), फुलेवाडी रोड, वैजापूर (1), अमृत कॉलनी, वैजापूर (1), म्हस्की, वैजापूर (1), इसारवाडी, पैठण (1), सूलतानपूर, पैठण (1), आनंदपूर (1), औरंगाबाद (1), कन्नड (5), सिल्लोड (2), वैजापूर (2), पैठण (6)

आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत फुलंब्रीतील बोरगाव अरी येथील 65 वर्षीय स्त्री, बेगमपुऱ्यातील 75 वर्षीय पुरूष, धोत्रा, सिल्लोड येथील 82 वर्षीय पुरूष, दहेगाव, वैजापुरातील 64 वर्षीय स्त्री, गजानन नगरातील गारखेडा येथील 78 वर्षीय पुरूष, लासूर स्टेशन, गंगापूर येथील 65 वर्षीय पुरूष, मिसरवाडीतील 54 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात साई नगर, एन सहा सिडकोतील 61 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
******

Post a comment

0 Comments