पुण्यात घराच्या गच्चीवर फुलली फुलपाखरांची बाग

पुणे:-कोलाहलातही सौंदर्य दडलेलं असतं, हे पुण्याच्या डॉक्टर संजय दाते यांच्या घराच्या गच्चीत जाणवतं. 
डॉ. दाते यांनी या छोट्याशा जागेतच बाग फुलवली आहे जिथे फुलपाखरांचा मुक्त वावर असतो. त्यांनी गेल्या पाच वर्षांत या बागेत ४८ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद केली आहे.
दरम्यान, भारतात सप्टेंबर महिना फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा करण्यात आला आणि आता लवकरच भारताचं राष्ट्रीय फुलपाखरू निवडलं जाणार आहे.

Post a comment

0 Comments